Today's news

Principal's Message

principal

Dr. U. D. Joshi

Professor M.Sc (Physics), Ph.D.

Yogeshwari Education Society is firmly committed to providing value-based education to socially and economically backward students at affordable cost thereby enriching national human resource.

    We believe it is the moral duty of each & every teacher to inculcate human values ​​along with formal education to lead the society in right direction. A teacher’s reputation is based on how he/she develops skills in the students and help to build a well-cultured society. 
Read more

Alumni Student

Women Empowerment 2018 - Adv. Kalyani Wirdhe


            महिलांनी स्वतःमध्येआत्मभान जागविणे गरजेचे असुन ते जागृत झाल्यानंतर सन्मानाने जगण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कायदा मदत करतो असे मत जेष्ठ महिला विधिज्ञ अॅड. कल्याणी विर्दे यांनी व्यक्त केले.
           योगेश्वरी शिक्षण संस्था संचालित योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनी श्रीमती कमल खुरसाळे न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माहिला आत्मभान शिबीरात महिला विषयक कायदे व सुरक्षा या विषयावर त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचिव एस.के. बेळुर्गीकर होते. पुढे बोलताना अॅड. विर्दे म्हणाल्या की, समाजात जगत असताना महिला कणखरपणे उभारली पाहीजे व तिला सुरक्षा मिळावी यासाठी शासनाकडुन  महिला सुरक्षा समिती, महिला तक्रार निवारण केंद्र, विशाखा समिती अशा अनेक समित्या उभारून अन्याय, अत्याचारा विरोधात कडक कायदयाद्वारे तरतुदी केल्या आहेत या सर्व गोष्टी पाहता माहिलात आत्मभान येणे ते जागविणे गरजेचे आहे असलेल्या कायदयाचे उल्लघनं केल्यास, चुकीने कायदयाचा वापर केल्यास  शिक्षा होते महिलांनी आपल्या हक्क व स्वातंत्र्यासाठी योग्य प्रकारे कायदा वापरला पाहिजे महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठीच कायदा असेही त्या म्हणाल्या. विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नास त्यांनी उत्तरे दिली
           अध्यक्षीय समारोपात बेलुर्गीकर यांनी आत्मभान शिबीरातुन व्यक्तिमत्व घडते यासाठी शिबीरातील उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.  संस्था गित, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला तेजल शितोळे हिने पाहुण्यांचे स्वागत केले संचालन साक्षी आपेट, परिचय प्रिती चाटे यांनी तर उपस्थितांचे आभार श्रावणी निर्मळे हिने मानले

Photo Gallery

  • 0-1.JPG
  • 0-2.JPG
  • 0-3.JPG
  • 0-4.JPG
  • 1-2.jpg
  • 2-2.jpg
  • 3.jpeg
  • 4.jpeg
  • 5.jpeg
  • 6.jpeg
  • 7.jpeg
  • 22.jpg
  • 31.jpg
  • 33.jpg
  • 44.jpg
  • 55.jpg
  • 66.jpg
  • 77.jpg
  • a1.jpeg
  • a2.jpeg