Today's news

Principal's Message

principal

Dr. V S Hamde

Professor M.Sc (Microbiology), Ph.D. (I/C Principal)

Yogeshwari Education Society is firmly committed to providing value-based education to socially and economically backward students at affordable cost thereby enriching national human resource.

    We believe it is the moral duty of each & every teacher to inculcate human values ​​along with formal education to lead the society in right direction. A teacher’s reputation is based on how he/she develops skills in the students and help to build a well-cultured society. 
Read more

Alumni Student

Women Empowerment 2018 - Kumudini Bharghav
           योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित माहिला आत्मभान प्रशिक्षण शिबीरात युवतींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणपत व्यास होते. यावेळी अॅड. शिवाजीराव कराड व मेजर डॉ. शांतीनाथ बनसोडे यांची विशेष उपस्थिती होती.
       कुमूदिनी भार्गव म्हणाल्या, समाजात बदल होत आहेत. विकृत भावना फोफावत आहेत. बदलत्या वातावरणाला सामोरे जावे. मुलींनी स्वतःला ओळखले पाहिजे . घाणेरड्या गोष्टीच्या नादी लागू नये. वेळीच सावध झाले पाहिजे. आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. मुलींना स्पर्श ज्ञानही असले पाहिजे, असे प्रतिपादन लातूर येथील सामाजिक कार्यकर्त्यां कुमूदिनी भार्गव यांनी केले. मुला -मुलांची निखळ मैत्री हवी. त्यात फक्त मित्रत्वाचा भाव पाहिजे. स्पर्श प्रेमाचा की भावनेचा हे ओळखले पाहिजे. जगात सर्वच वाईट नाही. हास्य स्पर्श , भाष्य स्पर्श तुम्हाला कळाला पाहिजे. प्रवासात किंवा इतर ठिकाणी तुमच्यावर अत्याचार झाल्यास त्याचा प्रतिकार करा . दबावाला बळी पडू नये .विकृत वासनांच्या बळी पडायचे नाही . ज्ञान व वाचनाने व्यकीमत्व समृध्द होईल. नकारात्मक भावनेला थारा देऊ नका, असेही त्यांनी सांगितले.
             गणपत व्यास यांनी अध्यक्षीय समारोप केला. सुरुवातीला विभागप्रमुख पी.जी. गालफाडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय आश्विनी खरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी जाधवर यांनी केले. शेवटी आकांक्षा व्हंडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Photo Gallery

  • WhatsApp-Image-2018-04-28-at-6.59.09-PM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-01-at-5.36.18-PM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-02-at-7.14.32-AM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-02-at-7.16.32-AM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-02-at-10.40.41-AM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-02-at-12.03.36-PM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-03-at-5.35.32-PM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-03-at-9.13.20-PM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-03-at-9.28.57-AM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-03-at-9.30.47-AM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-03-at-11.42.22-AM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-03-at-12.11.57-PM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-03-at-12.16.10-PM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-04-at-5.26.20-PM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-04-at-10.15.12-AM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-04-at-11.40.16-AM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-04-at-11.58.53-AM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-04-at-12.00.53-PM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-04-at-12.44.18-PM.jpeg
  • WhatsApp-Image-2018-05-04-at-12.44.22-PM.jpeg