Today's news

Principal's Message

principal

Dr. V S Hamde

Professor M.Sc (Microbiology), Ph.D. (I/C Principal)

Yogeshwari Education Society is firmly committed to providing value-based education to socially and economically backward students at affordable cost thereby enriching national human resource.

    We believe it is the moral duty of each & every teacher to inculcate human values ​​along with formal education to lead the society in right direction. A teacher’s reputation is based on how he/she develops skills in the students and help to build a well-cultured society. 
Read more

Alumni Student

              
         योगेश्वरी शिक्षण संस्था संचालित योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी व कमल खुरसाले न्यास समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "माहिला आत्मभान प्रशिक्षण शिबीराचे" उद्,घाटन करताना प्रा . मोरे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ . सुरेश खुरसाले होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ . रचनाताई मोदी , संस्थेचे उपाध्यक्ष अॅड . शिवाजीराव कराड व सचिव अॅड . यु .बी. कामखेडकर उपस्थित होते. प्रा. मोरे म्हणाल्या , सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक वातावरण दुषीत होत आहे . सकारात्मक वाटचालीसाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे .स्रीयांची खरी शत्रू ही स्त्रीच असते .समाजातील अन्यायाविरोधात युवतींनी आवाज उठविण्याची खरी गरज आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने आपले आत्मभान जागृत ठेवणे गरजेचे आहे , असे प्रतिपादन रेणापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या   प्रा .डॉ. क्रांती मोरे यांनी केले.
            अध्यक्षीय समारोप करताना डॉ . सुरेश खुरसाले म्हणाले , नव्या समाज निर्मितीसाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे . युवतींनी आत्मनिर्भर बनले पाहिजे. युवा -युवतींचे आत्मभान जागृत ठेवले तर निकोप समाज निर्माण करता येईल. सुरुवातीला स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेब परांजपे यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी कर्नाटकचे राष्ट्रीय प्रशिक्षक चंदकांत बलाढे , बापू साळूंके , अंकुश गायकवाड व पिराजी कुसळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड . शिवाजीराव कराड यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा . गणेश पिंगळे यांनी केले .पाहुण्यांचा परिचय मंगला लोखंडे यांनी करून दिला . शेवटी प्रा .डॉ .आर. व्ही . कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले
छायाचित्र लगसकर यांनी ईमेलवर पाठविले आहे .

Photo Gallery

 • WhatsApp-Image-2018-04-28-at-6.59.09-PM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-01-at-5.36.18-PM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-02-at-7.14.32-AM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-02-at-7.16.32-AM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-02-at-10.40.41-AM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-02-at-12.03.36-PM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-03-at-5.35.32-PM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-03-at-9.13.20-PM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-03-at-9.28.57-AM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-03-at-9.30.47-AM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-03-at-11.42.22-AM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-03-at-12.11.57-PM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-03-at-12.16.10-PM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-04-at-5.26.20-PM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-04-at-10.15.12-AM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-04-at-11.40.16-AM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-04-at-11.58.53-AM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-04-at-12.00.53-PM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-04-at-12.44.18-PM.jpeg
 • WhatsApp-Image-2018-05-04-at-12.44.22-PM.jpeg